दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुविधा सुरु |
Exam Updates HSC - SSC 2022 | दहावी व बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना परीक्षेचे स्वरुप व त्यासंदर्भातील उपस्थित होणार्या शंकाचे निरसन करण्यासाठी राज्य मंडळातर्फे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षातील हेल्पलाईनची सुविधा ४ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली असून, नियंत्रण कक्षाचे कामकाज सकाळी ९ ते रात्री ७ या वेळेत सुरू राहणार आहे.
हे देखील वाचा:
या नियंत्रण कक्षामध्ये विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी समुपदेशक व शिक्षक समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन तपशील विद्यार्थ्यांसाठी मंडळाकडून जाहीर करण्यात आला आहे.
- परीक्षेसंदर्भातील माहिती खालील संकेतस्थळावर जाहीर
- विद्यार्थ्यांसाठी खालील संकेतस्थळावर प्रश्नपेढी विकसित
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन :
● मुख्य नियंत्रण कक्षाचे अधिकारी
पोपटराव महाजन - ९८८१६५२२३९, ०२०-२५७०५२७१
गीता तोरस्कर - ७०२१३२५८७९, ०२०-२५७०५२७२
मंगेश दिवेकर - ९८८१९८२००५
रागिणी साटम - ९८६९३९८७५५
● पुणे विभाग नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन
प्रिया शिंदे - ९६८९१९२८९९, ०२०- २५५३६७८१
संगीता शिंदे - ८८८८३३९५३०, ०२०-२५५३६७८२
पी.बी. कोळी - ९६२३५३७४२६, ०२०-२५५३६७८२
एस.बी. बच्छाव - ९४२३१३१५३१