ब्रम्हपुरी: ब्रम्हपुरी तालुक्यातील अऱ्हेर नवरगाव येथे मानव धर्माची चर्चा बैठक संपन्न...

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Bramhapuri News

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Bramhapuri News,
ब्रम्हपुरी तालुक्यातील अऱ्हेर नवरगाव येथे मानव धर्माची चर्चा बैठक संपन्न

ब्रम्हपुरी
तालुक्यातील अऱ्हेर नवरगाव ( Arher-navargaon ) येथे परमपूज परमात्मा एक सेवक सेवा भावी संस्था गडचिरोली अंतर्गत श्रीमाननिय संतोष ढोंगे व राजकुमार शिलार यांचे निवासस्थानी त्यागाचे हवन कार्य निमित्याने चर्चा बैठक दि . 18 -2- 2022 रोज शुक्रावारला संपन्न झाली. चर्चा बैठकीची सुरवात बाबा हनुमानजि मानव धर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी मातोश्री आई वाराणसी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

Read Also: ब्रह्मपुरी: आज 19 फेब्रु. मौजा चीचोली बुज.येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली

चर्चा बैठकीच्या अध्यक्षस्थानी वडसा तालुका मार्गदर्शक श्री गोविंदरावजी डोंनाडकर यांची प्रामुख्याने उपस्तिथी होती. प्रमुख अतिथी म्हणून कुरखेडा तालुका मार्गदर्शक फाल्गुनजी मानकर गुणवंतजी फटे मार्गदर्शक विकासनगर दिवाकरजी ठेंगरी अध्यक्ष परमपूज परमात्मा एक सेवा भावी संस्था गडचिरोली विठलजी राऊत

मार्गदर्शक रवींद्रजी कांबळे मार्गदर्शक अमरजी चट्टे मार्गदर्शक दुधराम पाटील गायकवाड, दिनेशजी बनकर पत्रकार, प्रकाश मेश्राम जेष्ठ सेवक दिलीपजी उपथळे मार्गदर्शक श्रीरामजी कोल्हे राजेश्वरजी दुमाणे जेष्ठ सेवक धनंजय दिघोरे जेष्ठ सेवक आदी मान्यवरांची उपस्तिथी होती. 

चर्चा बैठकीच्या निमित्याने मान्यवरांनी मानव धर्मावरील आधारित विषयावर मार्गदर्शन करून वेसनमुक्ती हुंडाबळी अंधश्रद्धा स्त्री भ्रूणहत्या आदी विषयावरती प्रकाश टाकून उपस्तीत सेवक सेविका यांना मोलाचा मानव रुपी संदेश दिला. 

चर्चा बैठकीचे संचालन कविवर्य माणिकजी मेश्राम यांनी केले तर चर्चा बैठकीचे आभार रवींद्रजी कांबळे मार्गदर्शक यांनी मानले चर्चा बैठकीचा समारोप मानव धर्माच्या सायंकाळच्या प्रार्थनेने करण्यात आला चर्चा। बैठकीला परिसरातील सेवक सेविका बाल सेवक यांची उपस्तिथी होती .

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.