'
30 seconds remaining
Skip Ad >

Big Accident in Pune | पुण्यात मोठी दुर्घटना ! बेसमेंटची जाळी कोसळून पाचजण ठार - Batmi Express

0

Big Accident in Pune,Pune,Pune News,Pune Live,Pune Latest News,बेसमेंटची जाळी कोसळून पाचजण ठार
बेसमेंटची जाळी कोसळून पाचजण ठार

Pune
: पुण्यातील येरवडा शास्त्रीनगर वाडिया बंगल्याजवळ इमारतीची स्लॅबची जाळी कोसळून दहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत. तर या दुर्घटनेमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली. (Big Accident in Pune)

या घटनेबाबत राहुल श्रीरामे यांनी दिलेल्या माहितीनुसार,वाडिया बंगल्याजवळ एका मॉलचे बांधकाम रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सुरू होते.

हे देखील वाचा:

आत्महत्या | तुम्ही माझे लग्न गरीब घरात का केले ? असा प्रश्न विचारत नैराश्यग्रस्त मुलीची आत्महत्या, आत्महत्येचे कारण स्पष्ट

त्या दरम्यान बेसमेंटची जाळी कोसळून, त्यामध्ये 10 जण गंभीर जखमी झाले. त्यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य पाच जणांवर उपचार सुरू आहेत.  ही कामगार कुठले आहेत आणि नेमके किती कामगार कामावर होते.याबाबत अधिक तपास सुरू आहे.तर अग्निशमन दलाच्या सहाय्याने मदत कार्य पार पडले असल्याचे त्यांनी सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×