तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

नागपूर : ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांवर नागपुरात अखेर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Batmi Express

Nagpur LIve,nagpur news,Nagpur,Nagpur Marathi News,Nagpur LIve News,Nagpur Today,Nagpur Live Coverrage,

Nagpur LIve,nagpur news,Nagpur,crime Nagpur,Nagpur Marathi News,Nagpur Crime,Nagpur Live News,Nagpur Today,Nagpur Live Coverrage

नागपूर (Nagpur News) : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी चांगलीच तयारी केली होती. ३१ डिसेंबर म्हटले तर मद्यपींसाठी जणू पर्वणीच असते. मात्र, नागपुरात दारू पिण्यासाठी परवाना लागणार होता. आता हा आदेश फिरवून ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांवर जिल्हा प्रशासनाने बंदीचे आदेश काढले आहे. यामुळे नागपूरकरांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

(ads1)

कोरोना आणि ओमिक्रॉनचा धोका पाहता जिल्हाधिकारी विमला आर. यांनी हे आदेश (Collectors order) काढले आहे. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यामुळे कोरोना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत पार्टी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आदेशानंतरही पार्ट्यांचे आयोजन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

Read Also:  अमरावती : विजेच्या धक्क्याने चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू

विधानपरिषदेचं आजच्या दिवसाचं कामकाज स्थगितविधानपरिषदेचं आजच्या दिवसाचं कामकाज स्थगितराज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अवैध मद्य विक्री, साठवणूक करणाऱ्यांवर राहणार नजरबेकायदा मद्य साठवणूक आणि विक्री होण्याची शक्यता लक्षात घेत भरारी पथकांमार्फत वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

मुंबईत ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनवर निर्बंधमुंबईत ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनवर निर्बंधख्रिसमस आणि न्यू इयर पार्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने (BMC) नवी नियमावली लागू केली आहे.

(ads1)

मुंबईत थर्टी फर्स्ट पार्ट्यांवर बंदी; नियमभंग झाल्यास कारवाई!मुंबईत थर्टी फर्स्ट पार्ट्यांवर बंदी; नियमभंग झाल्यास कारवाई!थर्टी फर्स्टला होणाऱ्या पार्ट्यांवर मुंबई महानगरपालिकेने बंदी घातली आहे. तसे निर्देश महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी शुक्रवारी मध्यरात्री प्रसिध्द केले.

Read Also: चंद्रपूर-मुल रस्त्यावर कार-दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू 

दारू पिण्यासाठी ऑनलाइन परवाना कसा काढाल?दारू पिण्यासाठी ऑनलाइन परवाना कसा काढाल?२१ वर्ष पूर्ण होताच लग्न करण्याची मुभा असते. मग, या वयात मद्यपान करण्याची मुभा का नसते? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल. पण, त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही नियम घालून दिले आहेत.

३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या स्वागताची पाच रुपयांत एक दिवसाचा परवाना उत्पादन शुल्क विभागाकडून दिला जाणार होता. यासाठी ऑनलाइन आणि ऑनलाइन अशी व्यवस्था करण्यात आली होती. मद्याच्या दुकानात (Liquor) ऑनलाइन परवाना मिळणार होता. तसेच पार्टी करायची असेल तर तीन ते तीस हजार शुल्क आकारून परवाना घ्यावा लागणार होता. परवाना शिवाय मद्य खरेदी किंवा पार्टी आयोजित केली तर कारवाई केली जाणार होती.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.