Zilla Parishad Recruitment 2021
Zilla Parishad Recruitment 2021: राज्यातील विविध जिल्हा परिषदेत विविध पदाच्या ५३०० पेक्षा जास्त जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
● पदे :
- - औषध निर्माता
- - आरोग्य सेवक
- - आरोग्य सेविका
- - आरोग्य पर्यवेक्षक
- - प्रयोगशाळा तंत्रज्ञ
● शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ : बीफार्म/डिफार्म, एमएसीआयटी/सीसीसी
- पद क्र. २ : १० वी उत्तीर्ण, एमएसीआयटी/सीसीसी
- पद क्र. ३ : सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद, एमएसीआयटी/सीसीसी
- पद क्र. ४ : बीएससी, आरोग्य कर्मचारी कोर्स, एमएसीआयटी/सीसीसी
- पद क्र. ५ : बीएससी, (फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी/जूलॉजी/माइक्रोबायोलॉजी), एमएसीआयटी/सीसीसी
● एकूण जागा : ५३०० पेक्षा जास्त
● शुल्क : खुला प्रवर्ग: ₹५०० /- [मागासवर्गीय: ₹२५० /-, माजी सैनिक: फी नाही]
● निवड पद्धत : परीक्षेद्वारे
● वयाची अट : १६ एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट]
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ सप्टेंबर २०२१
● अधिकृत वेबसाईट : https://rdd.maharashtra.gov.in/en
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.