हतनूर धरणाचे 30 दरवाजे उघडले; तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - बातमी एक्सप्रेस

Be
0

हतनूर धरणाचे 30 दरवाजे उघडले; तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा,बातमी एक्सप्रेस
हतनूर धरणाचे 30 दरवाजे उघडले; तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्री जोरदार पाऊस झाला तसेच मध्यप्रदेश आणि विदर्भात पाऊस असल्याने तापी आणि पूर्णा नदीला पूर आला आहे. तापी पूर्णाच्या संगमाजवळ असलेल्या हतनूर धरण भरल्याने धरणाचे 30 दरवाजे उघडण्यात आले आहेत.

हतनूर धरणातून 75 हजार केयुसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीत सुरू आहे, तापी नदी काठच्या गावांना प्रशासनाने सर्कतेचा इशारा दिला आहे. 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->