![]() |
Covid-19 Gadchiroli |
Gadchiroli Corona: आज गडचिरोली जिल्हयात 631 कोरोना तपासण्यांपैकी 1 नवीन कोरोना बाधित आढळून आला. तसेच आज 2 जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30738 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29957 आहे. तसेच सद्या 35 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.11 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.
नवीन 01 बाधितांमध्ये मुलचेरा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 02 रुग्णामध्ये एटापल्ली तालुक्यातील 01 , सिरोंचा तालुक्यातील 01 जणांचा समावेश आहे. (Gadchiroli Corona Latest News )