Bank Of Maharashtra Bharti: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी; आत्ताच अर्ज करा |
Bank Of Maharashtra Bharti: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदाच्या १९० जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2021 आहे.
● पदे :
- ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर I
- सिक्योरिटी ऑफिसर II
- लॉ ऑफिसर II
- HR/पर्सनेल ऑफिसर II
- IT सपोर्ट एडमिनिस्ट्रेटर I
- DBA(MSSQL/ORACLE) II
- विंडोज एडमिनिस्ट्रेटर II
- प्रोडक्ट सपोर्ट इंजिनिअर II
- नेटवर्क सिक्योरिटी एडमिनिस्ट्रेटर II
- ईमेल एडमिनिस्ट्रेटर
● शैक्षणिक पात्रता :
पद क्र.१ : कृषी / फलोत्पादन / पशुसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशास्त्र / मत्स्य विज्ञान / मत्स्यपालन / कृषी. विपणन आणि सहकार्य / सहकार्य आणि बँकिंग / कृषी-वनीकरण / वनीकरण / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / कृषी व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / कृषी अभियांत्रिकी / रेशीम शेती विषयात ६० % गुणांसह पदवी [एससी/एसटी/ओबीसी/ : ५५ % गुण]
पद क्र.२ : कोणत्याही शाखेतील पदवी, सशस्त्र सेना / अर्धसैनिक दलात कमिशन ऑफिसर किंवा कप्तान पदाच्या समकक्ष म्हणून किमान ५ वर्षे सेवा.
पद क्र.३ : ६० % गुणांसह एलएलबी [एससी/एसटी/ओबीसी/ : 55% गुण], ०५ वर्षे अनुभव
पद क्र.४ : पदवीधर, ६० % गुणांसह पदवी पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध /एचआर / एचआरडी/ सामाजिक कार्य / कामगार कायदा) [एससी/एसटी/ओबीसी/ : ५५ % गुण], ०३ वर्षे अनुभव
पद क्र.५ ते १० : ५५ % गुणांसह बी टेक / बीई (कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)/एमसीए/एमसीएस (कॉम्प्युटर सायन्स). [एससी/एसटी/ओबीसी/ : ५० % गुण], ०३ वर्षे अनुभव
● एकूण जागा : १९०
● शुल्क : जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस : ₹११८० /- [एससी/एसटी/महिला : फी नाही]
● वयाची अट : ३१ मार्च २०२१ रोजी, [एससी/एसटी : ०५ वर्षे सूट, ओबीसी : ०३ वर्षे सूट]
पद क्र.१ & ५ : २० ते ३० वर्षे
पद क्र.२, 3, ४, & ६ ते १० : २५ ते ३५ वर्षे
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ सप्टेंबर २०२१
● अधिकृत वेबसाईट : https://www.bankofmaharashtra.in/