![]() |
कुरखेडा: चिणेगाव येथील कच्या रोडला चिखल |
कुरखेडा चिनेगाव:- ग्रामपंचायत चीणेगाव येथे चिनेगावं व कोशी कच्चा रस्ता वर पावसामुळे चिखलच-चिखल असून याला ग्रामपंचायत जबाबदार असून तात्काळ खडी ऐवजी मुरूम टाकण्यात यावे जेणे कडून कच्चा रस्ता वर ये जा करण्यास सोय होईल.
चीणेगावातील गावकरी २ मागील महिन्यापूर्वी रस्त्या विषय निवेदन ग्रामपंचायतला दिले होते परंतु अजून पर्यंत ग्रामपंचायतीला जाग आली नाही तरी चिखल झालेल्या रस्त्यावर मुरूम टाकावे न टाकल्यास कच्च्या रस्त्यावर रोवना लावण्यात येईल अशी परिसरात चर्चा असून चिखल झालेल्या रस्त्यावर मुरूम टाकावे खडी टाकू नये अशी मागणी चिणेगावंटोला येथील गावकरी करीत आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.