आंबोली येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रामध्ये कोरोना नियमाचे उलंघन |
चिमूर तालुक्यातील आंबोली येथे आरोग्यवर्धिनी उपकेंद्रामध्ये आज नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून कोरोना नियमाचे उलंघन केल्याचे माहिती समोर येत आहे. जिल्ह्यात सध्या कोरोना स्थिती गंभीर नाही आहे. जर नागरिकांमध्ये सोसिअल डिस्टन्ससिंग चे पालन आणि मास्कचा वापर होणार नाही, तर जिल्ह्याला तिसऱ्या लाटेचा धोका नक्कीच निर्माण होऊ शकतो ?
आंबोली येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रामध्ये नागरिकांमध्ये सोसिअल डिस्टन्ससिंग नाही आणि मास्कचा वापर पण नाही. मग जिल्हा कसा होणार पूर्णपणे कोरोनमुक्त ?
टीप: सदर बातमी अपडेट होत आहे. पुन्हा बदल झाले कि आपणास सोसिअल मीडिया द्वारे कळविण्यात येईल.