Wardha Corona: वर्धा जिल्ह्यात रविवारी एकूण 05 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात 57 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 13 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
वर्धा जिल्ह्यातील कोविड-19 सध्यस्थिती
- आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 13
- सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 57
- आज बरे झालेले रुग्ण 05
- एकूण बरे झालेले रुग्ण 47871
- मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण 0
- एकूण मृत झालेले रुग्ण 1322
- आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 49,250
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.