LPG Cylinder Price Hike: आजपासून घरामधील LPG गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या, नवीन दर | बातमी एक्सप्रेस

LPG Cylinder Price Hike,LPG Cylinder Price Hike Chart,LPG,LPG News,LPG New Price,गॅस,

LPG,LPG  News,LPG New Price,LPG Cylinder Price Hike,गॅस,
LPG Cylinder Price Hike: विना अनुदानित घरगुती गॅस (LPG ) सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ

LPG Cylinder Price Hike: 
देशात प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला तेल कंपन्या गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर करत असतात, अनेक वेळा सामान्यांच्या खिशाला कात्री लागत असते तर एखाद्या वेळेस गॅस सिलिंडरचे दर कमी होत असतात.

देशात एकदा पुन्हा विना अनुदानित घरगुती गॅस (LPG ) सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी तब्बल 25 रुपयांची वाढ केली आहे. 

जर तुम्हाला माहिती असेल तर - देशात एप्रिल महिन्यात LPG सिलिंडरच्या किंमतीमध्ये १० रुपयांची घट करण्यात आली होती. याचबरोबर मे आणि जून महिन्यात घरगुती LPG सिलिंडरच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता, याप्रमाणे १ जूनला सिलिंडरची किंमत ८०९ रुपये होती. 

मात्र आता १ जुलैपासून तुम्हाला सिलिंडर भरण्यासाठी २५ रुपये जास्त द्यावे लागणार - त्यामुळे एलपीजी सिलिंडरची किंमत ८३४.६ रुपये असणार आहे

LPG Cylinder Price Hike Chart: प्रमुख शहरातील एलपीजी सिलेंडर दर

शहर : दर 

  • दिल्ली : ८३४ रुपये
  • कोलकाता : ८६१ रुपये 
  • मुंबई : ८३४ रुपये 
  • चेन्नई : ८५० रुपये 


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.