'
30 seconds remaining
Skip Ad >

Big Breaking: जास्त पैशांसाठी मृतदेहावर दोन दिवस सुरु होते उपचार | बातमी एक्सप्रेस

0

जास्त पैशांसाठी मृतदेहावर दोन दिवस सुरु होते उपचार,Doctor, Dead Bddy, Sangli, Islampur,Sangli News,सांगली
Img Via - Loksatta 

सांगली: रुग्णाचे मृत्यू होऊनही सल्लग दोन दिवस उपचार सुरु असल्याचं सांगत पैशासाठी रुग्णाच्या नातेवाईकांची फसवणूक मृत्यू झाल्यानंतरही दोन दिवस उपचार सुरुच होत असं सांगत रुग्णाच्या नातेवाईकांची अशा प्रकारे फसवणूक  हेल्थ केअरचा डॉक्टर (योगेश वाठारकर) तयाने केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात उघडीस आली आहे. 

सांगली जिल्ह्यातील इस्मालपुरात असा धक्कादायक प्रकरण घडला आहे. रुग्णाचे मृत्यू झाले असून तर त्याच्या  मृतदेहावर उपचार सुरूच होते आणि इतकेच नाहीतर चक्क रुग्णाच्या नातेवाईकांना उपचार सुरु असल्याचे सांगून पैसे मागण्यात आले. अशा धक्कादायी प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत हेल्थ केअरचा डॉक्टर योगेश रंगराव वाठारकर याला घटनेची माहिती मिळताच अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात व जवळील परिसरात मोठी खळबळ होत आहे.

मुतक महिलेचे नाव सायरा हमीद शेख असं आहे. मेंदू पक्षाघातावर उपचार करण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी त्यांना जिल्ह्यातील आधार हेल्थ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. सायरा यांचं उपचारादरम्यान ८ मार्चला सकाळीच मृत्यू झालं होत. रुग्णालयातील डॉक्टर योगेश रंगराव वाठारकर यांने मृत्यू झाल्याची माहिती मुलगा सलीम शेख याच्यापासून लपवून ठेवली आणि रुग्णावर उपचार सुरु असल्याचं सांगत होते. 

जिल्ह्यातील नगरपालिका नोंदणी विभागात सायरा शेखची मृत्यू वेळ ८ मार्चला सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांनी  झाली असल्याची नोंद आहे. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी १० मार्चला मृत्यू झाल्याचं सांगत मृतदेह  नातेवाईकांच्या ताब्यात दिला. यामुळे नातेवाईकांना मोठा संशय आला. व त्यांनी लगेच पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिस टीम ने तपास केला असता सायरा शेख हि दोन दिवस जिवंत असल्याचे भासवून जास्त पैशाच्या बिलाची आकारणी करण्यात आल्याचं चित्र समोर आलं. पोलिसांनी डॉक्टर योगेश वाठारकर याने बनावट कागदपत्रं तयार करून ४१ हजार २८९ इतके जास्त बिल तयार केल्याचंही निष्पन्न झालं. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत डॉक्टर योगेश वाठारकरला बेड्या ठोकल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×