 |
हरदोली गावात कोरोना लसी करनाला आज पासून सुरुवात |
ब्रम्हपुरी: ब्रम्हपुरी तालुक्याती हरदोली हे गाव वैनगंगा नदी काटावर असून अगदी 9 किलोमीटर या अंतरावर वसलेलं आहे. कोरोनाचा सर्वत्र उद्रेक झाल्यामुळे आणि WHO च्या चेतावणी नंतर संपूर्ण ठिकाणी कोरोना रोगावरील लसिकरण करण्यास सुरुवात झाली आहे. 45 वयोगटा नंतरील नागरिकांच्या लसी करणानंतर 18 वयोगटातील नागरिकांच्या लसी करणाला आता सुरुवात झाली आहे. तर हरदोली गावामधे सुद्धा आज सकाळी 10:30 वाजता पासून 18 वर्षीय वयोगटातील नागरिकांच्या लसी करणाला सुरुवात झाली आहे. तरी गावातील व्यक्तींनी लसीकरणाला बहुमूल्य प्रतिसाद द्यावा, आणि गावातील 100% निकाल लावण्यास मदत करावी.
हेही वाचा: अतिसार संसर्गाबाबत लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाला त्वरीत संपर्क साधा - जिल्हाधिकारी
जेणेकरून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कंट्रोल मध्ये ठेवण्यास मदत होईल. आणि ज्या नागरिकांना लसी करण करून घ्यायचे आहे. अश्या नागरिकांनी हरदोली गावामध्ये येऊन ग्रामपंचायत येते आपले लसी करण करून घ्यावे. ( वृत्तसंकलन - बातमी एक्सप्रेस )