Nagpur News: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या नागपूरच्या घरावर ईडीचा छापा

Nagpur News,Nagpur LIve,Nagpur,Nagpur Marathi News,ED News,ईडी

Nagpur News,Nagpur LIve,Nagpur,Nagpur Marathi News,ED News,ईडी

Nagpur News:
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) ने छापा टाकला आहे. 

आज सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची मोठी शक्यता भासू लागली आहे.

विशेषबाब म्हणजे देशमुखांच्या घरावर अवघ्या नऊ दिवसातच ईडीने हा दुसरा छापा टाकला आहे.

दरम्यान माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर माजी गृहमंत्री देशमुख हे अडचणीत सापडले होते. 


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.