Bramhapuri News: ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथे दि.24 जूनला एक नवजात बालीका बेवारस फेकल्या अवस्थेत असून जिवंत असल्याने त्यास तात्काळ ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
बेवारस अवस्थेत बालिका फेकनाऱ्या गुन्हेगारास आखिकार मेडंकि पोलिसांनी अटक केली आहे. हि बालिका अनैतिक संबंधातून जन्मास आली होती. अपराध क्र.412/2021भा.द.वि.315 अन्वये गुन्हा दाखल केला असून, अजूनही पूढिल तपास मेडंकि पोलिस करित आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.