कोल्हापूर: सार्वजनिक ठिकाणी थुंकल्या बाबत 1000 रु. दंड वसूल

Be
0

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्या बाबत 1000 रु. दंड वसूल

कोल्हापूर
: सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका यामुळे कोरोनाचा विषाणूचा फैलाव होऊ शकतो.  कोरोनाचा विषाणूचा फैलाव पुन्हा झालं तर पुन्हा लॉकडाऊन वाढू शकतो. 

14-6-2021 ला कोल्हापूर नगरपालिका ने सार्वजनिक ठिकाणी थुंकल्या बाबत चेतन विचारे या नागरिकांकडून 1000 रु. दंड वसुली केली आहे.

तंबाखूजन्य पदार्थांचा सेवन करून व सार्वजनिक ठिकाणी थुंकून कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. जर समोर कोरोना रुग्णाची संख्या वाढली तर निश्चितच लॉकडाऊनची परिस्थिती पुन्हा येऊ शकते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->