Gadchiroli Live: दोन दिवसात एसटी आगराला मिळाले केवळ 5 लाखाचे | Batmi Express Marathi

Gadchiroli Live: गडचिरोली आगराला दोन दिवसांत 14 लाख रुपये मिळणे अपेक्षित होते.

gadchiroli latest news, gadchiroli live news, gadchiroli marathi news, gadchiroli news,

Gadchiroli Live:
गडचिरोली जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या निर्बंधाचा फटका गडचिरोली आगराला बसल्याने केवळ 23 हजार किमी बस धावली आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन बसगाड्या सोडल्यामुळे केवळ 20 टक्के कर्मचारी कामावर होते. ज्या मार्गावर प्रवासी आहेत, अशाच मार्गावर बसफेऱ्या सोडल्यामुळे एस. टी. चा तोटा कमी करण्यास मदत झाली.

$ads={1}

गडचिरोली आगराला दोन दिवसांत 14 लाख रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र 5 लाख 33 हजार एवढेच उत्पन्न मिळाले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.