'
30 seconds remaining
Skip Ad >

Nagpur Live: कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलची केली तोडफोड | Batmi Express Marathi

0

Nagpur Live,Nagpur Coronavirus,Nagpur Corona Outbreak,Geography of Maharashtra, States and union territories of India, Maharashtra, Nagpur district, Nagpur division, Vidarbha, Nagpur Rural, Nagpur Urban, Nagpur

Nagpur Live: कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी छावणीतील व्हीनस हॉस्पिटलमध्ये मोठा घोंधळ निर्माण घालून तोडफोड करण्यात केली. दुपारी झालेल्या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. छावणी चौकजवळ व्हीनस क्रिटिकल केअर हॉस्पिटल आहे. येथे जरीपटक्यातील एका ४० वर्षीय कोरोनाबाधीत महिलेवर उपचार सुरू होते. मात्र, रविवार सकाळी महिलेची प्रकृती ढासळली. असं माहिती होताच नातेवाईकांनी रोष व्यक्त केला.  Read Also: Nagpur Live: जिवंत असलेले महिलेचे दिले मृत्यु प्रमाणपत्र व मृतदेह दुसऱ्याचा दिला 

$ads={1}

दुपारी ३.४५ सुमारास महिलेचा मृत्यू झाल्याचे कळताच संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटल वर दगडफेक केली. छावणी परिसरामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला, अशी माहिती मिळताच सदर पोलीसचे ठाणेदार बकाल आपल्यासह घटनास्थळी धावले. Read Also: Maharashtra Board Exams 2021: महाराष्ट्र बोर्डाने दहावी आणि बारावी 2021 ची परीक्षा पुढे ढकलली

रुग्ण मृत्यू पावल्यानंतर हॉस्पिटलमध्ये तोडफोडची ही दुसरी ८ दिवसातील ही नागपूर मधली दुसरी घटना आहे. उपचाराच्या नावाखाली काही खासगी हॉस्पिटल रोज हजारो रुपये उकळून योग्य तसा उपचार करीत नाही अशी अनेकांची तक्रार आहे. Read Also: सिंदेवाही तालुक्यात पाण्याचे 19 एटीएम लागणार....

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×