'
30 seconds remaining
Skip Ad >

गडचिरोली हेडलाईन: जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या हेडलाईन | Batmi Express Marathi

0

गडचिरोली हेडलाईन,Gadchiroli Headline,Latest Blog Gadchiroli
गडचिरोली हेडलाईन: जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या हेडलाईन #LiveBlog

● आरमोरी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लसचा तुटवडा.  IST- 11-4- 2021- 7 AM

● माडेमुल शेतीशिवारात 2 लाखाचा मोहसडवा नष्ट IST- 11-4- 2021- 7.23 AM

● गडचिरोली जिल्ह्यातील अर्थचक्र पुन्हा थांबले  IST- 11-4- 2021- 7.43 AM

$ads={1}

● जिल्हा सामान्य रुग्णालयात रेमडेसीवीर व लसीकरणाचा तुटवडा नाही  IST- 11-4- 2021- 7.23 AM ● लॉकडाऊनच्या भीतीने एक दिवसा अगोदरच आटोपले लग्न.  IST- 11-4- 2021- 8:30AM ● आरमोरीत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन.  IST- 11-4- 2021- 7.45 AM

 Gadchiroli Corona Updates: आज जिल्हयात 269 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 72 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. IST- 11-4- 2021- 9 PM
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×