गडचिरोली लाईव्ह: स्थानिक आंबेडकर वार्डातील एका दारूविक्रेत्याच्या घराची देसाईगंज पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या तपासणी करीत ८ लिटर मोहफुलाची दारू जप्त व ५० किलो मोहसडवा नष्ट केला आहे. याप्रकरणी जीवन पिल्लेवान (३५) या दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
$ads={1}
Read Also: जुनी वडसा में एक दिवसीय व्यसन उपचार शिविर: 13 रोगियों का पूर्ण उपचार
मोहसडवा नष्ट करीत दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी जीवन पिल्लेवान या दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक राजेश खांडवे, नाईक, हवालदार गौरकर, नागरे यांनी केली आहे. यावेळी मुक्तिपथ तालुका चमू उपस्थित होते.
News Sources: VNX