Maharashtra Corona Cases: राज्यात कोरोनाचा महास्फोट, आज तब्बल 63 हजार 294 रुग्ण | Batmi Express Marathi

Be
0

Maharashtra coronavirus,Maharashtra COVID-19 cases

Maharashtra Corona Cases: राज्यात आज दिवसभरात तब्बल 63 हजार 294 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. तसेच राज्यात 349 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 34 हजार 8 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.राज्यात आत्तापर्यंत 27 लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली असून राज्याचा रिकव्हरी रेट 81.65 टक्के एवढा झाला आहे.

$ads={2}

सध्या राज्यात 31,75,585 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत  तर 25, 694 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. Read Also: 14 एप्रिलनंतर कॅबिनेट बैठकीत होणार निर्णय

दरम्यान, राज्यात आज 349 जणांचा मृत्यू झाला असून सध्या राज्याचा मृत्यूदर 1. 7% एवढा आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->