तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

बल्लारपूर परिसरातील गौरी 1 ओपन कास्ट माईनमध्ये मोठा अपघात | Batmi Express Marathi

Chandrapur Live: बल्लारपूर परिसरातील गौरी 1 ओपन कास्ट माईनमध्ये मोठा अपघात झाला आहे.

Chandrapur Live,Chandrapur Accident News,Chandrapur Fire,Chandrapur Today,Chandrapur News,बल्लारपूर परिसरातील गौरी 1 ओपन कास्ट माईनमध्ये मोठा अपघात

Chandrapur Live:
बल्लारपूर परिसरातील गौरी 1 ओपन कास्ट माईनमध्ये मोठा अपघात झाला आहे.  गौरी कॉलरीच्या  आर.सी. ऑफिस  मध्ये सकाळी 9 वाजताच्या सुमारास डंपर  घुसल्याने 4 कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डंपर मेंटेनन्स नंतर त्याला आर.सी जवळ डंपर यार्डमध्ये उभे केले जाते. शामराव मूसडे ई. पी फिटर हे डंपर मेंटेनन्स नंतर त्याला उभे करण्यासाठी डंपर यार्डमध्ये गेले असता त्यावेळी अचानक डंपर ओवर रेस झाल्याच्या कारणांमुळे आर.सी ऑफिसची भींत तोडून आत घुसला. 

यामुळे ऑफिसमध्ये असलेले 5 लोकं गंभीररीत्या जखमी झाले, त्यांना उपचारासाठी बल्लारपूर क्षेत्रीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. के. प्रसाद अंडर मॅनेजर यांना चंद्रपूरच्या कुबेर हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. 

जे.पी.महत्तो मायनिंग सरदार यांना उपचारासाठी नागपूर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले व बाकी 2 कामगार प्रभाकर चनन्ने लिपिक आणि श्री. साखरे अंडर मॅनेजर यांचा उपचार क्षेत्रीय रुग्णालयात बल्लारपूर मध्ये चालू आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.