![]() |
कुटुंबाला पालकमंत्र्यांच्या हस्ते गॅस शेगडी, सिलेंडर व धान्य शिधा देण्यात आला |
Amravati News Live: गॅस कीटचे वितरण तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील गॅस सिलेंडर स्फोट दुर्घटनेत घराची हानी झालेल्या कुटूंबाला पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी भेट देऊन दिलासा दिला.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.