'
30 seconds remaining
Skip Ad >

Akola City News 2021: सौरभचे मित्रच ठरले घातक; तीन युवकांना अटक ! Batmi Express Marathi

0

 

Akola City News 2021,अकोला सिटी न्यूज़ 2021,अकोला सिटी न्यूज़ 2020 लाइव,अकोला सिटी न्यूज़ today,अकोला सिटी न्यूज़ पेपर,अकोला सिटी न्यूज़ आज का सिटी न्यूज़ लाइव
परिसरात सौरभ सुळे नामक तिशीच्या वयातील युवकाचा खून 

Akola City News 2021: स्थानिक रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फडके हॉस्पिटल परिसरात येणाऱ्या परिसरात सौरभ सुळे नामक तिशीच्या वयातील युवकाचा खून झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. या हत्याकांड प्रकरणी सौरभचे मित्र असलेल्या तीन युवकांना अटक करण्यात पोलिसांना यश सुद्धा आले आहे.

$ads={1}

याबाबत सविस्तर वृत्तांत  माहिती अशी की रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जठार पेठ परिसरातील फडके हॉस्पिटल नजीक गल्लीत एका युवकाचा मृतदेह आढळून आला. सदर प्रकरणाची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले . 

Read Also: कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय; काय बंद तर काय चालू राहणार

$ads={2}

अकोला सिटी न्यूज़ 2021: सौरभ सुळे असे मृतकाचे नाव असल्याची माहिती समोर आली असून सदर युवक हा दिवेकर आखाडा नजीक अथर्व अपार्टमेंट येथील रहिवासी आहे. या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी सौरभ चे मित्र तीन युवकांना ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. सौरभ च्या तीन मित्रांना अटक करण्यात आले आहे. सदर हत्याकांडाचे कारण अद्याप समजू शकले नसून पुढील तपास रामदासपेठ पोलीस करीत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×