⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

ब्रम्हपुरी: पावसाच पाणी वाढल; देसाईगंज-ब्रम्हपुरी महामार्ग रहादरीसाठी बंद.. | Batmi Express

Bramhapuri,Bramhapuri News,Bramhapuri Today,Bramhapuri Live,wadsa,Desaiganj,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Today,

Bramhapuri,Bramhapuri News,Bramhapuri Today,Bramhapuri Live,wadsa,Desaiganj,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Today,

ब्रम्हपुरी (चंद्रपूर):- दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यावर देसाईगंज-ब्रम्हपुरी राष्ट्रीय महामार्गावरील भुती नाल्यावर पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन मार्ग बंद पडत होता. पावसाच्या दिवसात वैनगंगा नदीला पूर येत असल्याने या पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे जीवितहानी होऊ नये म्हणून वाहतूक ठप्प केली जात असते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-543 देसाईगंज-ब्रम्हपुरी ते थेट कुरखेडा पर्यंत जातो.

अशातच आता नव्याने पुलाचे बांधकाम सुरु करण्यात आलं आहे. रहदारी करण्यासाठी बाजूला कच्चा रस्ता बनविण्यात आला आहे. नाल्याचे पाणी वाहून जाण्याकरिता रस्त्याखाली पाईप टाकण्यात आले आहेत. त्यातच आता पावसाचे पाणी वाढल्याने हा मार्ग रहादरीसाठी बंद करण्यात आला आहे.  तालुका प्रशासनाकडून वाहतुकी साठी आता नागरिकांना ब्रम्हपुरी वरून कुर्झा ला जायचं आहे त्यानंतर त्यांना दोन मार्ग मिळतील ते म्हणजे एक अऱ्हेर नवरगाव आणि दुसरं म्हणजे नांदगाव असं आहे, परंतु नांदगाव वरून सुद्धा तुम्हाला अऱ्हेर नवरगाव ला जायचं आहे. 

त्यानंतर अऱ्हेर नवरगाव वरून तुम्हाला पिपंळगाव भोसले हा मार्ग निवडायचं आहे. त्यानंतर तिथं प्रशासनाकडून वडसा ला जायच बोर्ड लावण्यात आल आहे. पिपंळगाव भोसले वरुण देसाईगंज (वडसा)-ब्रम्हपुरी महामार्ग जवळपास 3-5 किमी अंतरच येईल. 

बातमी एक्सप्रेस टीम ने एक प्रवास केलं आणि त्यानंतर आम्हाला आस समजल की अऱ्हेर नवरगाव - कुर्झा  हा मार्ग वर रोडचे काम सुरू आहे त्यामुळे नागरिकांनो तुम्ही अऱ्हेर नवरगाव ते नांदगाव आणि कुर्झा हा मार्ग निवडा म्हणजे तुमच प्रवास अगदी सुखद होईल. 


Bramhapuri (Chandrapur):- Every year, after heavy rains during the monsoon season, Bhuti Nala on the Desaiganj-Brahmpuri National Highway used to create a flood-like situation and block the road. As the Wainganga river floods during rainy days, water flows over this bridge. So traffic is stopped to avoid loss of life. 

National Highway No.-543 goes directly from Desaiganj-Brahmpuri to Kurkheda. Similarly, the construction of a new bridge has been started. A dirt road has been constructed on the side for the traffic. Pipes have been laid under the road to carry the drain water. In addition, due to the increase of rain water, this road has been closed for traffic.


For transportation from taluka administration now citizens have to go to kurza from Bramhapuri then they will get two routes one is Aher Nawargaon and another one is Nandgaon but from Nandgaon also you have to go to Aher Nawargaon.

After that from Arher Nawargaon you have to take the Pipnalgaon Bhosale route. After that, the administration has put up a board to go to Vadsa. Pippalgaon Bhosle Varun Desaiganj (Vadsa)-Brahmpuri highway will be around 3-5 km distance.

News Express team made a trip and after that we hope that the road work on Aher Nawargaon - Kurza route is going on, so you citizens will have a pleasant journey on Aher Nawargaon to Nandgaon and Kurza route.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.