ब्रम्हपुरी : आज दि. 05 जून 2004 रोज बुधवारला कर्मवीर कन्नमवार हाय . तथा कनिष्ठ महाविद्यालय सुरबोडी येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय हरित सेनाच्या वतिने विद्यालयातील श्री बगमारे सर यांनी विविध प्रजातीचे झाडे रोपण्याकरीता आणले या कार्यक्रमाला विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य श्री. पिलारे सर, यांनी कडूलिंबाचा झाड लावला तर श्री बगमारे सर, ढोरे सर, कार सर, यांनी चिंचेचा झाड लावला तर श्री देसाई सर मुलतानजी, कराणकरजी यांनी गुलमोहराचा झाड लावला .
कार्यक्रमानिमीत्य पर्यावरण रक्षणाबददल जागृती करण्यात आली. आज जागतीक तापमाणात अतिशय वाढ होत आहे, त्याचा एकमेव कारण म्हणजे जंगलू तोड, दिवसेंदिवस जंगले नष्ठ होत असल्यामुळे संपूर्ण पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याचे आपणास जास्त सुखला पाहावयास झाडे मिळते. त्यामुळे जास्तीत पर्यावरणाचा समतोल राखला पाहीजे. जेणेकरुन संपूर्ण संजीवसृष्टी चांगल्या प्रकारे जिवण जगु शकतील, असे प्रतिपादन श्री. पिलारे सर यांनी केले. श्री. बगमारे सर यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर आभार ढोरे सर यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षीका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.