तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

गोंडवाना विद्यापीठ उन्हाळी निकाल 2024 लवकरच जाहीर होणार, कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या एका क्लिक वर - Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gondwana University,Gadchiroli News IN Marathi,Marathi Batmya,Gadchiroli Batmya,Marat

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gondwana University,Gadchiroli News IN Marathi,Marathi Batmya,Gadchiroli Batmya,Marathi News,

गोंडवाना विद्यापीठाच्या ( Gondwana University) सर्व उन्हाळी-2024 परीक्षा थेरी पध्दतीने घेण्यात आल्या होत्या. विद्यापीठाच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सर्व सेमचा निकाल घोषित होणार आहे. सर्व सेमचा निकाल विद्यार्थ्यांना ऑफिसिअल पोर्टलवर बघता येईल. पण विद्यार्थी आता बातमी एक्सप्रेसच्या / एक्साम हेल्पर पोर्टलवर आपलं निकाल बघू शकतील. 

गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी-2024  परीक्षेचा निकाल 15 जून पर्यंत जाहीर केला जाऊ शकतो. निकालाच्या तारिकेची अधिकारीक घोषणा अजुनपर्यँत झाली नाही आहे. बॅक पेपरचा निकाल लागल आहे परंतु रेग्युलर चा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागल आहे. लवकरच सर्व सेम चा निकाल जाहीर होणार. निकाल विषयी अपडेट राहण्यासाठी बातमी एक्सप्रेस / एक्साम हेल्पर या वेबसाईटला भेट देत रहावे.

Gondwana University Summer Result 2024 Live - निकाल तपासण्यासाठी खालील वेबसाइट:

Gondwana University Summer Result 2024 Live -गोंडवाना विद्यापीठ निकाल कसा तपासणार?

  • Gondwana University या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • गोंडवाना विद्यापीठ उन्हाळी निकाल 2024 या लिंकवर क्लिक करा.
  • Exam Event मध्ये क्लिक करून : Summer 2024 निवडा. 
  • पीआरएन क्रमांक किंवा आसन क्रमांक / रोल क्रमांक ( PRN Number Or Seat No/Roll no) :  आपलं परीक्षा  रोल नंबर किंवा पीआरएन क्रमांक टाका. 
  • Captcha - कॅप्चा केस संवेदनशील आहे : ( कॅप्चा कोड टाका ) 
  • तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल (  Gondwana University Summer 2024 ) तपासा.
  • गोंडवाना विद्यापीठ  ( Gondwana University Summer 2024 )  हिवाळी निकाल 2024 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
  • भविष्यातील वापरासाठी परिणाम पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.