तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

महिलेवर तेंदू संकलन करताना रानडुकराचा हल्ला | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli News,Aheri,Wild Boar Attack,

Gadchiroli,Gadchiroli News,Aheri,Wild Boar Attack,

गडचिरोली
: अहेरी जवळील चेरपल्ली येथील एका महिलेवर तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत असताना रानडुकराने अचानक हल्ला करून जखमी केले आहे. 

जखमी झालेल्या महिलेचे नाव अंजली राजेश्वर रामटेके असं आहे.  घटनेतील महिला दिनांक 11 मे रोजी सकाळी तेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात गेले असता त्यांच्यावर रान डूकराने अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे.  या हल्ल्यात महिला  गंभीर जखमी झाली आहे.  सदर घटना आज दि.  11 मे ला सकाळी सुमारे 8.30 ते 9 वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती प्राप्त झाली असून त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

Read Also:  ऑटोत शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग; आरोपीला अटक

सध्या अहेरी तालुक्यातील खेळे गावांमध्ये तेंदुपत्ता तोडण्याचा सिजन सुरू झाला असून सामान्यांपासून ते गोर गरीब परिवारातील नागरिक या कामासाठी पहाटेला जंगलात जात असतात.  मात्र त्यांना जंगली जनावरांचा सामना करावा लागेल याची कल्पना नसते त्यामुळे असे गंभीर अपघात होत असतात. त्यामुळे नागरिकांनी तेंदुपत्ता तोडण्यासाठी जातांना सावधान असणे आवश्यक आहे. जेणेकरून जंगली जनावरांच्या हल्ल्यापासून स्वतःला व इतरांना बचावता येईल.


English Version :


Gadchiroli: A wild boar suddenly attacked and injured a woman in Cherapalli near Aheri while she was collecting tendu leaves.

The name of the injured women is Anjali Rajeshwar Ramteke. The women in the incident was suddenly attacked by a wild boar when she went to the forest to collect tendupatta on the morning of May 11. The women was seriously injured in this attack. The incident happened today. It has been reported that the incident took place on May 11 around 8.30 to 9 am and they have been admitted to the Upazila Hospital in Aheri for treatment.

At present, the season of cutting tendu leaves has started in Khole villages of Aheri taluka and people from ordinary people to Gor Garib families are going to the forest early in the morning for this work. But they have no idea that they will have to face wild animals, so serious accidents happen. So citizens must be careful while going to cut Tendupatta. So that you can protect yourself and others from the attack of wild animals.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.