चंद्रपुर: शेतीत काम करण्यासाठी शेतावर गेलेल्या शेतकर्यावर अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून पार केल्याची घटना आज उघडकीस आली. सुभाष कडपे मु. जानाळा (40) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना कक्ष क्रमांक 523 मध्ये घडली. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसासह घटनास्थळ गाठून पंचनामा करण्यास सुरू केले आहे.
सुभाष कडपे काल आपल्या शेतात शेतीकामाकरिता गेला होता मात्र तो परत आला नाही. त्याचा शोध घेतला असता आज सकाळी छिन्नविछिन्न अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. वाघ आणि त्याचा बळी घेतल्याचे स्पष्ट झाले. मृतक सुभाष चे मागे त्याची पत्नी व मुलगी असा परिवार आहे.
Chandrapur: An incident came to light today that a tiger suddenly attacked and ran over a farmer who had gone to the farm to work in agriculture. Subhash Kadape Mr. The deceased farmer's name is Janala (40). The incident took place in room number 523. As soon as he got the information about this incident, he reached the spot along with the police and started conducting panchnama.
Subhash Kadape went to his farm yesterday for agricultural work, but he did not return. While searching for him, his body was found in dismembered state this morning. It became clear that the tiger and its victim had been killed. Deceased Subhash is survived by his wife and daughter.