चंद्रपूर: दोन वाघाच्या झुंजीत एका नर वाघाचा मृत्यू | Batmi Express

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Tiger Attack,Chandrapur Today,

Chandrapur,Chandrapur   News,Chandrapur Live,Chandrapur Tiger Attack,Chandrapur Today,

चंद्रपूर
:- ताडोबा बफर क्षेत्रातील खडसंगी वनपरिक्षेत्र अंतर्गत वहानगाव येथे दोन वाघाच्या झुंजीत एका नर वाघाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, 14 नोव्हेंबर रोजी घडल्याची माहिती आहे.

या झुंजीत एक वाघ गंभीर जखमी झाला. वहानगाव येथील सुभाष दोडके यांच्या शेतात ही घटना घडली असून वाघाला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. मृत नर वाघाचे वय जवळपास सहा ते सात वर्ष असावं असा अंदाज व्यक्त केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.