भंडारा, दि.7: आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. क्रांतिवीरांच्या कार्याबाबत यावेळी थोडक्यात माहिती देण्यात आली.