- श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था जोगीसाखरा व एफ डी सी एम वडसाचा उपक्रम
पळसगाव महादेव पहाडीवर महाशिवरात्री निमित्त श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था जोगीसाखरा, वनपरिक्षेत्र कार्यालय वनविकास महामंडळ वडसा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक १८ फरवरीला वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल कुळमथे यांच्या हस्ते पाणपोई चे उद्घाटन.
यावेळी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे सरपंच संदिप ठाकुर श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम आरमोरी पंचायत समितीच्या मा सदस्यां वृदाताई गजभिये महादेव पहाडी देवस्थानचे अध्यक्ष पुंडलिक घोडाम उपाध्यक्ष श्रीराम ठाकरे जकास संस्थेचे उपाध्यक्ष शेषराव कुमरे . श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे सचिव गिरीधर जाभुळे ग्रा.प.सदस्या अश्विनीताई घोडाम वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष मदिराबाई जाभुळे वनपाल आशिष बायस्कार वनरक्षक निरंजन चौधरी वनरक्षक अशोक तेलंगे वनरक्षक सुकदेव पवार वनरक्षक मनिषा कदम उज्वलाताई मडावी गोपिकाबाई कोल्हे मुक्ताबाई कन्नाके यशोदा खरकाटे यांसह भाविक भक्त उपस्थित होते
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.