तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर: वाघाच्या हल्यात युवक ठार | Batmi Express

Sindewahi,Chandrapur,Chandrapur Live,Sindewahi News,Chandrapur News,Tiger Attack,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Tiger Attack,

Sindewahi,Chandrapur,Chandrapur Live,Sindewahi News,Chandrapur   News,Tiger Attack,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Tiger Attack,

  • सिंदेवाही तालुक्यातील चारगांव (कुकडहेटी) येथील घटना

सिंदेवाही : तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेञ मधील चारगांव येथे ९ जानेवारी २३ ला वाघाने एका युवकाला ठार केल्याची घटना घडली. ८ जानेवारी २०२३ ला ढोरफोडी या नावाने ओळखत असणाऱ्या या जागेवर झुडपी जंगल परिसररात एक शेळी मृत अवस्थेत आढळून आली होती. पोलिस स्टेशन सिंदेवाही येथे युवक बेपत्ता असल्याची तक्रार २ दिवसा अगोदर दाखल करण्यात आली होती. मृत युवकाचे नाव श्रीकांत पटवाळु श्रीरामे वय १९ वर्ष असे आहे. रा. चारगाव (कुकडहेटी) येथुन तो लागुन असलेल्या शेतावर सायंकाळी पाचच्या दरम्यान कुकडहेटी येथे आला होता.

काल या परिसरात लोकांच्या उपस्थितीने जत्रेचे स्वरुप आले होते. कमालीची गर्दी बघायला दिसत होती. नागरिकांचा वनविभागावर रोष पहायला दिसत होता. अशात सिंदेवाही पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक योगेश घारे, बिट जमादार विनोद बाबणे, रणदिर मदारे यांच्या समवेत पोलिसांचा ताफा शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी रोष व्यक्त करीत असलेल्या नागरिकासोबत चर्चा करीत होते. प्राप्त माहिती नुसार शिवणी वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी भाऊराव तुपे हे आपल्या कर्मचार्या सोबत घटनास्थळी दाखल झाले होते. मृत व्यक्तीच्या शवविच्छेदनासाठी व वैद्यकीय अहवालासाठी वनविभागाने शरीराचे काही अवयव ताब्यात घेवुन सिंदेवाही येथील तालुका शासकीय दवाखान्यात पाठविले आहेत. त्याचा अहवाल अजुन प्राप्त व्हायचा आहे. वनविभागाचे कर्मचारी वाघाच्या मागावर असल्याचे दिसुन आले. पण त्या नरभक्षी वाघाचा अद्यापही थांगपत्ता लागला नाही. एका युवकाचे मृत अवशेष आढळून आल्याने यासाठी नागरिक रोष व्यक्त करीत आहेत.


Sindewahi: On January 9, 23, a youth was killed by a tiger at Chargaon in Shivni Forest Park of the taluka. On January 8, 2023, a goat was found dead in a thick forest area at this place known as Dhorphodi. A complaint was filed 2 days ago that the youth was missing at Sindewahi police station. The name of the deceased youth is Srikant Patwalu Srirame aged 19 years. Res. From Chargaon (Kukdaheti) he came to Kukdaheti between five in the evening on the lagoon farm.

Yesterday, a fair took shape with the presence of people in this area. A huge crowd was seen. Citizens were seen to be angry with the forest department. Meanwhile, police team along with Police Inspector Yogesh Ghare, Bit Jamadar Vinod Babne, Randir Madare of Sindewahi Police Station were discussing with the angry citizen to maintain peace and order. According to the information received, Bhaurao Tupe, Forest Division Officer of Shivni Forest Department, along with his staff, had reached the spot. The forest department has seized some of the body parts and sent them to the taluka government hospital in Sindewahi for the autopsy and medical report of the deceased. His report is yet to be received. The forest department personnel were seen to be on the trail of the tiger. But the man-eating tiger is still not found. Citizens are expressing outrage over the discovery of the dead remains of a youth.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.