चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील बाबूपेठ, लालपेठ आणि नांदगाव परिसरातही भूकंप सदृश्य धक्के जाणवले. रात्री अंदाजे 9:30 च्या सुमारास हे भूकंप सदृश्य धक्के जाणवले. अंदाजे 2 किलोमीटर भागामध्ये हा प्रभाव जाणवल्याने या घटनेची कुठल्याच भूकंप मापक यंत्रात नोंद करण्यात आलेली नाही.
जानेवारी १६, २०२३
0
तज्ज्ञांच्या मते हे धक्के वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (WCL) च्या भूमिगत खदनींमध्ये अंतर्गत भूस्खलन झाल्याने बसल्याची शक्यता आहे. प्रशासन सध्या या घटनेनंतर कारणांचा शोध घेत आहे.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.