लोहखनिज प्रकल्पातील अपघातात ट्रैक्टर चालकाचा मृत्यु | Batmi Express

Be
0

Gadchiroli,Gadchiroli Accident News,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli live,Gadchiroli News,

चामोर्शी :
 तालुक्यातील नवनिर्मित कोनसरी येथील लोहखनिज प्रकल्पात ट्रॅक्टर चालकाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना २७ ऑक्टोबर गुरुवारी १२ वाजून २० मिनिटांनी घडली.

मिथुन निर्मल मंडल (38) रा. बहादूरपूर ता. चामोर्शी जि. गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे.
कोनसरी लोहखनिज प्रकल्पात गिट्टी भरलेला हायवा ट्रक ट्रॅक्टरवर उलटल्याने ट्रॅक्टर चालक मिथुन त्याखाली दबला गेला. व तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतक मिथुन मंडल यांच्या मागे पत्नी, तीन मुली व आई वडिल असा परिवार असून या दुर्दैवी घटनेने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->