कोरची: चौथी शिक्षण परिषद संपन्न | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

कोरची
- केंद्र बोटेकसा गटसाधन केंद्र कोरची अंतर्गत शिक्षक पर्व अंतर्गत नाविन्यपूर्ण उद्यापन शास्त्र, दिग्दर्शक पाठ उपक्रम कार्यशाळा अंतर्गत चौथी शिक्षण परिषद छत्रपती हायस्कूल मसेली येथे दिनांक 12/10/2022 ला घेण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मेश्राम सर प्राचार्य छत्रपती हाय स्कूल मसेली, उदघाटक मा.यशवंत टेंभूर्रणे गटशिक्षणाधिकारी कोरची, प्रमुख पाहुणे नागपुरे सर, श्री. किशोर बावणे केंद्र प्रमुख बोटेकसा केंद्र हे होते.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये अनेक बदल व नाविन्यपूर्ण कृती सुचविले आहे. 0 ते 18 वयोगटातील मुलांचं नवीन शैक्षणिक धोरणात सर्वांगीण विकास करावयाचे आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास लवकर होतो,नवीन पध्दत स्वीकारले पाहिजे असे प्रस्ताविकेतून किशोर बावणे केंद्रप्रमुख यांनी व्यक्त केले.

फुलोरा टप्पा तीन अंतर्गत टेम्भुरणे सर गटशिक्षणाधिकारी यांनी डेमो देऊन मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे निरीक्षक व यशस्वीतेकरिता श्री. राकेश मोहूर्ले वि.शिक्षक.,श्री शुक्ला सर वि स व्य, श्री वाघमारे वि त,यांनी सहकार्य केले.

सूत्रसंचालन श्री करवडे सर व आभार मेश्राम सर यांनी मानले.

बहुसंख्येने शिक्षक- शिक्षिका, तसेच खाजगी शाळांचे शिक्षक उपस्थित राहून सहकार्य के

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.