Gosikhurd Live Updates (22 Sep): गोसीखुर्द धरणातून पाण्याच्या विसर्गास पुन्हा वाढ, सतर्कतेचा इशारा | Batmi Express

Gosikhurd Flood Live Updates,Goshikhurd,Gosikhurd,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2022,Gosikhurd News,Gadchiroli,Bramhapuri,Bhandara

गोसीखुर्द  पाणलोट क्षेत्रात (मध्यप्रदेश) सतत पाऊस पडत असल्याने व  ऊर्ध्व भागातील धापेवाडा बॅरेजचा विसर्ग वाढविण्यात आल्याने पुढील तासात धरणाचा विसर्ग 6000 ते 8000 क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल तरी नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे.

1. वैनगंगा नदी :
• संजय सरोवर धरणाचे 10 पैकी 10 गेट बंद असुन Powerhouse व्दारे 200 क्युसेक्स (5.66 क्युमेक्स) विसर्ग सुरु आहे.
• गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 33 गेट 0.50 मी. ने उघडलेले असुन धरणाचा विसर्ग 6000 ते 8000 क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल.
• चिचडोह बॅरेज चे 38 पैकी 38 गेट उघडलेले असुन विसर्ग 2,70,230 क्युसेक्स (7,656 क्युमेक्स) आहे. 
• वडसा, वाघोली बुटी व आष्टी या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.

2. वर्धा नदी :
• उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे 13 पैकी 5 गेट 0.50 मी. ने उघडलेले असुन विसर्ग 14,267 क्युसेक्स (404 क्युमेक्स) आहे.
• निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी 7 गेट 0.30 मी. ने उघडलेले असुन विसर्ग 6,922 क्युसेक्स (196 क्युमेक्स) आहे.
• बामणी (बल्हारशा) व सिरपूर टाऊन केंद्रावरील नोंदीनुसार वर्धा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.

3. प्राणहिता नदी :
• महागांव सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार प्राणहिता नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.
 
4. गोदावरी नदी :
• श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पाचे 62 पैकी 25 गेट उघडलेले असुन विसर्ग 2,53,313 क्युसेक्स (7,173 क्युमेक्स) आहे. 
• लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे 85 पैकी 85 गेट उघडलेले असुन विसर्ग 5,12,810 क्युसेक्स (14,521 क्युमेक्स) आहे. 
• कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.  

5. इंद्रावती नदी :
• चिंदनार, जगदलपूर व पाथागुडम या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इंद्रावती नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. 

• *पर्लकोटा* नदीची पाणी पातळी भामरागड सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे.

  • गोसीखुर्द धरणातून 3857 पाण्याचा विसर्ग सुरु ( 9/22/22 8:35 AM) 

गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 33 गेट 0.5 मी. ने उघडण्यात आले असून 3857.6 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सायंकाळी 12:00 PM वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलं आहे. वैनगंगा नदीपात्रात विसर्ग करण्यात आलं आहे. वैनगंगा नदीपात्रातील ये-जा करताना सावधानी बाळगावी. 

Gosikhurd National Project (GSK)

  • Date :  21-09-2022, @12:00 Hrs.
  • Level : 243.850 m (FRL : 245.500 m)
  • GS : 823.731 MCM (71.88%)
  • LS : 417.824 MCM (56.45%)

Inflow & Ouflow 1 Hourly:

  • IF : 10.597 MCM / 2943.62 m3/sec
  • OF : 13.959 MCM / 3877.50 m3/sec
  • Trend : Falling ( -2 cm)
Gate Position : 33 Gate Open By 0.5m.
  • Spillway : 3669.6 m3/sec
  • PH : 160 m3/sec
  • RBC PH : 48 m3/sec

Total Discharge: 3857.6 m³/sec
  • For Irrigation : 
  • RBC : 20 m3/sec
  • LBC : Close.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.