Gosikhurd Flood Live ( 7/12/22 8:00 PM ) : गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये लगातार पाऊस पडत असल्याने व पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणामधुन पुढील काही तासात धरणाचा विसर्ग 3000 ते 3500 क्युमेक्स पर्यंत टप्याटप्याने वाढविण्यात येईल - अशी माहिती बातमी एक्सपेसला देण्यात आली आहे.
- Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द मधून 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग लवकरच सुरु होईल - सूत्र ( 7/12/22 8:00 AM )
गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये लगातार पाऊस पडत असल्याने व पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणामधुन पुढील काही तासात धरणाचा विसर्ग 5000 क्युमेक्स किव्हा 5000 पेक्षा अधिक क्युमेक्स पर्यंत वाढविण्यात येईल - अशी माहिती बातमी एक्सपेसला सूत्रांनी दिली.
- Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द मधून 3500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु - ( 7/11/22 5:54 PM )
गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये लगातार पाऊस पडत असल्याने व पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणामधुन पुढील काही तासात धरणाचा विसर्ग 3000 ते 3500 क्युमेक्स पर्यंत वाढविण्यात येईल.
तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी प्रकल्प प्रशासनाकडून सुचित करण्यात आले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.