नागभीड: राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी नागभीड तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी | Batmi Express

Nagbhid,Nagbhid News,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News Live,Chandrapur Today,

Nagbhid,Nagbhid News,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News Live,Chandrapur Today,
 राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी नागभीड

नागभीड: महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज दि.१९ फेब्रुवारी २०२२ रोजी नागभीड शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे प्रभाग क्रमांक 5 मध्ये साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात दीपप्रज्वलन करून तथा महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली. 

या कार्यक्रमात सहभागी महिला शहर अध्यक्षा वनिता सोनकुसरे , मंगेश सोनकुसरे उपाध्यक्ष चिमूर विधानसभा , सचिन बनकर नागभीड शहर युवक कार्याध्यक्ष, प्रशांत घुमे युवक अध्यक्ष चिमूर विधानसभा तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे पुरुष व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.