Chandrapur Suicide | चंद्रपुरात गोंडपीपरी च्या युवकाची आत्महत्या - Batmi Express

Be
0

Chandrapur News,Chandrapur,Pombhurna,Chandrapur Suicide News,Gondpipari,Chandrapur Live,suicide news,suicide,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News LiveChandrapur Today,

चंद्रपूर
- आज सकाळच्या सुमारास चंद्रपुर शहरातील लालपेठ भागात एका तरुण युवकाचा मृतदेह झाडाला गळफास (Hanging )  घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने चंद्रपुर व जवळील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

हे देखील वाचा

Nagpur News | अल्पवयीन प्रेमीयुगुलाने घेतला असा निर्णय कि, गमवावं लागल जीव..!

शुभम पुंडलिक चुदरी  ( 23 वर्षीय  ) असे युवकांचे नाव आहे हा युवक गोंडपीपरी येथील वढोली ला राहत होता, सध्या शुभम हा चंद्रपुरातील पडोली त्याच्या मामा जवळ राहत होता, शुभम हा खाजगी कंपनीमध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे. पडोली पोलीस स्टेशनमध्ये शुभम बेपत्ता असल्याच्या तक्रारीची नोंद करण्यात आली होती.

8 वर्षाआधी शुभमच्या वडिलांनी कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या केली होती, शुभमच्या बहिणीचे लग्न झाले होते, शुभम आईचा आधार होता मात्र त्याने आत्महत्या का केली याबाबत सध्या काही माहिती मिळाली नाही.

लालपेठ भागातील राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज ( Rajiv Gandhi Engineering College )  च्या वॉल कंपाउंड लगत असलेल्या झाडाला गळफास  (Hanging ) घेतलेल्या अवस्थेत शुभमचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->