गोंडवाना विद्यापीठाने हिवाळी २०२१ च्या लेखी परीक्षा पुढे ढकलल्या, परिस्थिती पाहून नवीन तारखा जाहीर करणार

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gondwana University,Gadchiroli News IN Marathi,Marathi Batmya,Gadchiroli Batmya,Marathi News,

 (ads1)

गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील सर्व प्राचार्यांना व संबंधित विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, दि . १०.०१.२०२२ पासून नियोजीत विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र २०२१-२२ मधील हिवाळी २०२१ च्या लेखी परीक्षा, कोव्हीड -१ ९ या साथरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.  ( Gondwana University postpones written examination for winter 2021 ) 

 (ads1)

परीक्षेसंबधी पुढील नियोजनाबाबत यथोचितरीत्या कळविण्यात येईल.  सर्व संबधीतांनी याची नोंद घ्यावी व याबाबत वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळाचे अवलोकन करावे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.