Maharashtra Coronavirus Live: राज्यात आज 854 कोरोना रुग्णांची नोंद; 11 जणांचा मृत्यू - Batmi Express

Maharashtra Coronavirus Live: राज्यात आज 854 कोरोना रुग्णांची नोंद; 11 जणांचा मृत्यू ,Coronavirus Live,coronavirus,Maharashtra,Maharashtra Coronavirus

 

Maharashtra Coronavirus Live: राज्यात आज 854 कोरोना रुग्णांची नोंद; 11 जणांचा मृत्यू ,Coronavirus Live,coronavirus,Maharashtra,Maharashtra Coronavirus

Maharashtra Coronavirus Live: राज्यात शनिवारी 854 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.आज 804 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 64 लाख 96 हजार 733 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 (ads1)

Read Also: चंद्रपूर जिल्ह्यातील या तालुक्यात 3 दिवस दारू विक्री बंद, बघा यादी

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के इतके झाले आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आज ओमायक्रॉनच्या आठ रुग्णांचीही भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 48 इतकी झाली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.