Maharashtra SSC Results 2021 (Declared) LIVE: महाराष्ट्र SSC बोर्डाची अधिकृत वेबसाइट एक तासापासून क्रॅश; विद्यार्थ्यांमध्ये तणाव | बातमी एक्सप्रेस

महाराष्ट्र SSC बोर्डाची अधिकृत वेबसाइट एक तासापासून ,क्रॅश,Maharashtra SSC Results 2021 Live,Maharashtra SSC Website Crash,

Maharashtra SSC Results 2021: एक तासापासून विद्यार्थाना निकालाची प्रतीक्षा 

Maharashtra SSC Results 2021 Live:
महाराष्ट्र एसएससी किंवा दहावीचा अंतिम निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर झाला. महाराष्ट्र SSC 2021 चा निकाल डाऊनलोड करण्यासाठी लिंक दुपारी 1 वाजता अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. सर्व विद्यार्थी आपले Maharashtra SSC Results 2021 चा निकाल वेबसाइटवर डाउनलोड करू शकतात - mahresult.nic.in आणि maharashtraeducation.com. यावर्षी महाराष्ट्रात बोर्डाची परीक्षा नव्हती. त्याऐवजी मागील परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा वापर करुन निकाल तयार केला गेला.

महाराष्ट्र SSC बोर्डाचा निकाल 2021 आज दुपारी 1 वाजता अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर करण्यात आला पण महाराष्ट्र SSC बोर्डाची अधिकृत वेबसाइट एक तासापासून क्रॅश झाल्याने अनेक विद्यार्थानाचा निकाल दिसत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तणाव निमार्ण होऊ लागलं आहे. आज एसएससी बोर्डाचा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर झालं पण महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट एक तासापासून क्रॅश झाली असून लिंक ओपनच होत नसल्याने अनेक विद्यार्थानाचा निकाल दिसत नाही आहे. 

महाराष्ट्र SSC 2021 च्या निकालाची तारीख आणि वेळ गायकवाड यांनी जाहीर केल्यामुळे राज्यातील 15 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षेच्या निकालाची आतुरतेने प्रतिक्षाच आहे. 

दहावीचा बोर्डाचा निकाल असा करा चेक: 

  1. अधिकृत महाराष्ट्र SSC बोर्डाच्या वेबसाइटला भेट द्या 
  2. maharashtraeducation.com
  3. ओपन झालेल्या मुख्यपृष्ठावरील, महाराष्ट्र इयत्ता 10वी निकालाच्या 2021 च्या लिंकवर क्लिक करा. 
  4. आपणास एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.
  5. आपली क्रेडेन्शियल्स टाइप करा आणि लॉग इन करा. ( उदा. रोल नंबर आणि आईचे नाव )
  6. आपला  ( Maharashtra SSC Results 2021 ) एसएससी निकाल आपल्या स्क्रीनवर दिसून येईल.
  7. भविष्यातील संदर्भासाठी आपल्या निकालाचे एक प्रिंटआउट डाउनलोड करा आणि सेव्ह करून ठेवा.

सर्व विद्यार्थ्यांना हे माहित असणे आवश्यक आहे की जर निकाल जाहीर करताना अधिकृत वेबसाइट क्रॅश झाली तर ते mahresult.nic.in वर भेट देऊन त्यांचे गुण तपासू शकतात. 

असा करा निकाल चेक:

▪️ दरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांनाचा निकाल खालील वेबसाईटवर सुद्धा पाहता येणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.