Nagpur News: आज कोरोना या महा विषारी रोगामुळे जनजीवन अतिशय बिखरलेला असून,आपला परिवार कसे चालवावे हाच त्यांचा जीवनातला एक प्रस्नं बनला आहे. हळू - हळू कोरोनाचा रूप कमी दिसत असल्यामुळे देशात लावला गेलेला लॉकडाऊन नियमानुसार कमी करण्यात येत आहे.यामुळे देशातील जनजीवनाने वेग पकडायला सुरुवात केली आहे, यातच कोरोना रोगामुळे बंद पडलेल्या शाळा टप्प्याने उगडत आहेत.
आणि विध्यार्थी यांच्या या कालावधीत शाळेत लागणारी फी, पालकांना भरण्यात अडथळा येत आहे, अनेक पालकांनी या अगोदर आपली समशा व्यक्त करून शालीय फी कमी करण्याबाबत मागणी केली होती.पण या कडे लक्ष दिसत नसल्यामुळे, आम आदमी पार्टी आणि आम आदमी पार्टीचे संयोजक पियुष आखरे यांनी शाळेतील वाढीव मनमानी फी,विरोधात आणि कोरोना काळात शाळेतील फी 50 कमी करण्यासाठी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना मागणी केली आहे,