![]() |
Covid-19 Gadchiroli |
Covid-19 Gadchiroli: आज जिल्हयात 10 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 26 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30194 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29264 वर पोहचली. तसेच सद्या 190 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.