रूढी परंपरेला छेद करून मुलींनीच केले अंत्यसंस्कार
बीड : लगभाग एक वर्षा पासून कोरोनाचा उद्रेक सर्वत्र सुरूच आहे, राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे,तर मृत्युच्या संख्येत सुद्धा भर पडत आहे, मृत्यूमुखी झालेल्या लोकांना प्रशासन आणि काही ठिकाणी आपलेच लोक मुखानी देत असून, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार जवळील जांब येथील एक आश्चर्य चकित करणारी घटना सामोर आली आहे. रूढी परंपरेला नवीन दिशा देत चार मुलींनी दिला खांदा तर पाचव्या मुलीने अग्नी देत सर्व विधी पाडले.मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव लक्ष्मीबाई रामभाऊ कांबळे असे आहे.
लक्ष्मीबाई यांना मुलं नसल्याने अग्नी कोण देणार? त्यांना मुखानी कोण देणार असे सर्वत्र चर्चा सुरु असताच लहान मुलगी सामोर आली आणि मनाली आईला अग्नी मी देणार,आणि बाकी चार मुलींनी खांदा देण्याचे ठरवले. कोरोनाचा उद्रेक असल्यामुळे कमी नातेवाईकांत हे अंत्यविधी विधी पार पाडण्यात आली.
आज ही सोच सर्वत्र पसरायला हवी आईला मुलगी आणि मुलगा दोघही अतिशय प्रिय असतात मुलीला घरची लक्ष्मी मानली जाते स्त्री आणि पुरुषाला %सेम समजले जात आहे, मग ही अग्नी देणे मुलालाच का? मुली नाही देऊ शकत. देऊ शकतात,पण आपली ही परंपरा ते शक्य होऊ नाही देत.
जर ही परंपरा आई विशई आपले प्रेम व्यक्त नाही करू देत, मग कसे मनावे स्त्री आणि पुरुष सेम आहेत. तुम्हाला प्रस्न पडलेच असतीलच तर आपले प्रस्न आमच्या कंमेंट बॉक्स मधें लिहू शकता.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.