Pune Live: पुणे शहर मैं बाहर से आने वाले यात्रियों का एंटीजन टेस्ट होगा | Batmi Express

Pune Live: पुणे शहरात एसटी, रेल्वे तसेच खासगी बसने शहरात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट करण्यात येणार आहे.

pune,pune mayor,pune metro,pune corona,pune police,news,pune travel,gobble pune,pune mumbai,pune station,pune covid 19,pune tourism,pune lockdown,drone,pune hospital,thane,pune breaking,why pune metro,pune hospitals,maha metro pune,pune metro news,pune transport,pune corona case,pune travel vlog,mandai chowk pune,pune corona cases,pune travel guide,pune travel diary,pune maharashtra,top places in pune,pune top 10 places,pune metro update,tv9 news,zee news,things to do in pune
Pune Live: पुणे शहरात एसटी, रेल्वे तसेच खासगी बसने शहरात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत. मात्र या टेस्टसाठीचा खर्च संबंधित आस्थापना अथवा प्रवाशांनी करणे बंधनकारक असणार आहे.

महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार यांनी शासनाच्या लॉकडाऊनच्या आदेशानुसार हे आदेश काढले आहेत. तर खासगी बस प्रवासी कंपन्यांना 50 टक्‍केच प्रवासी क्षमता बंधनकारक असणार असून, या नियमाचे उल्लंघन झाल्यास चालकाकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.

राज्यात जिल्हाबंदी लागू असली, तरी खासगी बस, एसटी, तसेच रेल्वे आणि विमानसेवा उपलब्ध आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या कोरोनाबाधितांना अटकाव घालण्यात येणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.