तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Coronavirus Outbreak Buldana: प्राप्त 4839 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 626 पॉझिटिव्ह | Batmi Express Marathi

oronavirus Outbreak Buldana: आजपर्यंत 291 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 

buldhana,बुलडाणा,corona virus,कोरोना वायरस बातम्या, Hindi news, latest Hindi news, live hindi news,latest news
Coronavirus Outbreak Buldana: 2144 अहवाल निगेटीव्ह आहेत

Coronavirus Outbreak Buldana: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5465 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4839 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 626 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 325 व रॅपीड टेस्टमधील 301 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 585 तर रॅपिड टेस्टमधील 4254 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 4839 अहवाल निगेटीव्ह आहेत.

$ads={1}

पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर व तालुका :126, मोताळा शहर व तालुका : 29, खामगांव शहर व तालुका : 53, शेगांव शहर व तालुका :4, चिखली शहर व तालुका : 34, मलकापूर शहर व तालुका : 68, दे. राजा शहर व तालुका : 37, सिं. राजा शहर व तालुका : 12, मेहकर शहर व तालुका : 97, संग्रामपूर शहर व तालुका : 22, जळगांव जामोद शहर व तालुका : 3, नांदुरा शहर व तालुका : 71, लोणार शहर व तालुका : 70 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 626 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान सारोळा मारोती ता. मोताळा येथील 65 वर्षीय पुरूष व गांधी नगर मलकापूर येथील 74 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
$ads={2}
सेच आज 792 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 249416 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 37245 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 37245 आहे.

आज रोजी 3435 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 249416 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 43221 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 37245 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 5685 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 291 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.