![]() |
सेंद्रिय शेतीमाल वाहतुकीसाठी 11 गटांना वाहनांचे वाटप |
सेंद्रिय शेती उत्पादनांना मोठी मागणी असते. त्यामुळे सेंद्रिय शेतीमालाचे प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सेंद्रिय शेती उत्पादनांच्या सुलभ विपणनासाठीही शासन प्रयत्नरत असून, त्याअंतर्गत गटांना उपलब्ध करून दिलेली वाहने शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी उपयुक्त ठरतील, असे प्रतिपादन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
$ads={1}
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.